Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती ! पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !

Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया याच्या अंतर्गत पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Central Bank Of India Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Offline)

भरती विभाग : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया 

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 व्यवसाय वार्ताहर पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता : i) Graduate with Computer Knowledge (MS Office, Email Internet etc. Qualification like M.sc IT/B.E / MCA/MBA Will be given preference.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 15,000/- रुपये + 4000/- भत्ता  + 500/- रुपये मोबाईल चार्ज दिला जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर (jobs in Ahmednagar)

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक ,सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,प्रादेशिक कार्यालय प्लॉट क्रमांक 56,सह्याद्री चौक,एमआयडीसी नागपूर,अहमदनगर – 414111

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024

Central Bank Of India Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
ऑफलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पोस्टाने / टपालाने पाठवायचे आहेत.
  • या भरती चा फॉर्म हा वरील लिंक मध्ये सविस्तर नमुना उपलब्ध करून दिला आहे. इतर कोणत्याही ठिकाणी हा फॉर्म विकी साठी उपलब्ध नाही.
  • फॉर्म मध्ये अचूक माहिती व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास फॉर्म कोणत्याही टप्यावर नाकारला जाईल.
  • या भरती ची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे असून मुलाखतीची तारीख अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात येईल.
  • अधिक माहिती साठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

हे पण वाचा : RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलाइजर्स लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! त्वरित आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!