Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “वाहनचालक” पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार असून या भरती मध्ये एकूण 011 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 09 मे 2025 आहे.
Bombay High Court Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 011 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वाहनचालक | 011 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) उमेदवारास किमान LVM हलके मोटर वाहन चालक परवाना आवश्यक
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी अर्ज शुल्क 500/- रुपये स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 मे 2025
Bombay High Court Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू ! MRVC Mumbai Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा