Bank Of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बरोदा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये तब्बल 2500 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि बँक ऑफ बरोदा यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank Of Baroda Bharti 2025 : Bank of Baroda is a Leading public sector bank in india with a wide network across the country and abroad. Bank Of Baroda is Conducating Regular recruitment process for the post of "Local Bank Officer"
Bank Of Baroda Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 02500 रिक्त जागा
भरती विभाग : बँक ऑफ बरोदा (Bank Of Baroda)
भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव : स्थानिक बँक अधिकारी
शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
- खुला/सामान्य प्रवर्ग : 850/- रुपये
- राखीव प्रवर्ग : 175/- रुपये
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा, भाषा प्रविणता किवा मुलाखत
भरती चा कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.
नोकरी चे ठिकाण : महाराष्ट्र
मासिक वेतन :
⚠️उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
🙏 अधिक माहिती साठी वरील दिलेली अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : ठाणे महागरपालिका अंतर्गत 06 पदांसाठी भरती l या उमेदवारांना संधी l Thane Mahanagarpalika Bharti 2025