Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती मध्ये एकूण 0592 रिक्त पदे भरवायचे असून बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधारणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची जाहिरात ही बँक ऑफ बडोदा यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Bank Of Baroda Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0592 रिक्त जागा 

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा बँक अंतर्गत

भरती श्रेणी : बँकिंग विभागात सरकारी नोकरी ची संधी (Banking)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 मॅनेजर आणि इतर पदे 0592 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षांपर्यंत  (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 600/- रुपये (SC/ST/PWD/महिला: 100/- रुपये)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 43,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 ऑक्टोंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 नोव्हेंबर 2024

Bank Of Baroda Bharti 2024 Links

🔖  संपूर्ण जाहिरात   येथे क्लिक करा 
🌎 अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
🖥️ ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : IIBF Recruitment 2024 : भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था अंतर्गत “कनिष्ठ कार्यकारी” पदांची भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!