ASRB BHARTI 2025 : कृषी शास्त्रज्ञ मंडळ अंतर्गत 0582 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.

By Cyber Katta

Published On:

Follow Us
ASRB BHARTI 2025

ASRB BHARTI 2025 : कृषी शास्त्रज्ञ मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0582 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच भरती ची जाहिरात ही कृषी शास्त्रज्ञ मंडळ (Agricultural Scientists Recruitment Board) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

ASRB BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0582 रिक्त जागा 

भरती विभाग : कृषी शास्त्रज्ञ मंडळ

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
02 कृषी संशोधन सेवा (ARS) 458
03  सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS) 041 
04  सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 083

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : NET: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.02 : ARS:  संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.03 : SMS:  संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.04    : STO:  संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

अ. क्र.  प्रवर्ग  NET ARS/SMS/STO
01 UR 1000/- रुपये  1000/- रुपये 
02  EWS/ OBC 500/- रुपये  800/- रुपये 
03  SC/ ST/ PWD/महिला/ट्रांसजेंडर 250/- रुपये  NILL

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 57,700/- रुपये ते 1,82,400/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 एप्रिल 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 मे 2025 

ASRB BHARTI 2025 Links

🔖  संपूर्ण जाहिरात   येथे क्लिक करा 
🌎 अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज लिंक  येथे क्लिक करा (22 एप्रिल पासून)

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : लेखा आणि कोषागार संचालनालयात विभाग अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांसाठी भरती सुरु ! MAHAKOSH BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.