आकाशवाणी – प्रसार भारती अंतर्गत नोकरी ची संधी l Akashvani Bharti 2025

By Cyber Katta

Published On:

Follow Us
Akashvani Bharti 2025

Akashvani Bharti 2025 : प्रसार भारती (भारताची सार्वजनिक प्रसारण संस्था) अंतर्गत आकाशवाणी केंद्र अंतर्गत रिक्त असलेल्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात हि काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 
Akashvani Bharti 2025 : Prasar Bharati (Public Broadcasting Corporation of India) has published a notification for the following posts under the Centre. Detailed information has been provided under this recruitment in India. The said form is to be completed only by the applicant. The application form, website and full PDF are available through the advertisement, candidates should also read the application selection advertisement.
⚠️महत्वाची सूचना :  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Akashvani Bharti 2025

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : नमूद नाही

भरती विभाग : प्रसार भारती (भारताची सार्वजनिक प्रसारण संस्था) ‘

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव : रिपोर्टर सह अनुवादक (मराठी)

शैक्षणिक पात्रता :

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण
  • पत्रकारीतेचा डिप्लोमा/पदव्युत्तर डिप्लोमा किवा प्रिंट किवा इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये 05 वर्षाचा अनुभव
  • मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषांचे प्राविण्य
  • संगणक ज्ञान व मराठी टायपिंगचे कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
PDF जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :

  • सामान्य श्रेणी : 354/- रुपये
  • अनुसूचित जमाती/जाती/ओबीसी : 366/- रुपये

नोकरी चे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (Jobs In Chhatrapati SsambhajiNagar)

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (100 गुण) आणि मुलाखत (100 गुण) लेखी परीक्षेत किमान 50 गुण आवश्यक आहेत.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक बातम्या युनिट (RNU),आकाशवाणी,जालना रोड छत्रपती संभाजीनगर – 431005 (लिफाफ्यावर “न्यूज रीडर कम ट्रान्सलेटरसाठी अर्ज” असे स्पष्टपणे लिहिलेले असावे.)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2025 पर्यंत

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • गरजेनुसार नियुक्त्या पूर्णपणे कॅज्युअल आधारावर असतील.
  • विद्यमान कॅज्युअल वृत्तवाचकांनी देखील पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टने वरील पत्त्यावर पाठवावेत:
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 l पात्रता : 10वी ते पदवीधर l MSC BANK BHARTI 2025

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.