About Us

नमस्कार मित्रानो, Cyber Katta वर तुमचे स्वागत आहे. आमच्या नोकरी संदर्भातल्या जाहिरातीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! आम्ही या वेबसाईट वर तुम्हाला दररोज येणाऱ्या नोकरी संदर्भातल्या नवीन अपडेट अगदी मोफत देण्याचा उद्देश असून ग्रामीण भागातील उमेदवारांना या वेबसाईट चा चांगला उपयोग होईल म्हणून एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. तसेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट हव्या असतील तर आम्ही आमचा व्हॉंटसअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप बनवला आहे,तो तुम्ही जॉईन करून घेऊन शकता. भेट दिल्या बद्दल धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा .

मोबाईल नंबर : 9082719132

ईमेल आयडी : cyberkatta2812@gmail.com

error: Content is protected !!