IITM PUNE BHARTI 2025 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत 0188 जागांची भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

By Cyber Katta

Published On:

Follow Us
IITM PUNE BHARTI 2025

IITM PUNE BHARTI 2025 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0188 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (Indian Institute of Tropical Meteorology) या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

IITM PUNE BHARTI 2025 DETAILS

एकूण पदसंख्या : 0188 रिक्त जागा 

भरती विभाग : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (Indian Institute of Tropical Meteorology)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची संधी ..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  प्रोजेक्ट सायंटिस्ट-E 005 
02  प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 024 
03  प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 037 
04  प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 092 
05  सायंटिफिक असिस्टंट 028

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) पदव्युत्तर पदवी (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Atmospheric Physics / Meteorology / Earth System Sciences / Computer Science / Geophysics / Oceanography / Earth Sciences / Climate Sciences) किंवा ME.M.Tech (Electronics / Instrumentation / EEE / Electronics & Telecommunication /Mechanical / Civil / Aerospace / Atmospheric Sciences /Atmospheric Physics / Meteorology) किंवा समतुल्य ii) 11 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/ Instrumentation /Meteorology/ Atmospheric Science/Electronics/Radio Physics/ Oceanography/ Mathematics/ Data Science) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/ Computer Science / Electronics and Communication/ Data Science) किंवा समतुल्य ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/ Instrumentation/ Meteorology/ Atmospheric Science/Environmental Science /Electronics/Radio Physics/Oceanography /Physics/ Mathematics)  किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electronics / Instrumentation/ EEE/E&T/Aeronautical/Computer Science/ Electronics and Communication/ Data Science) किंवा ME/M. Tech (Atmospheric Science/ Climate Science/ Earth Science System and Technology/ Environmental Science/ Environment Engineering)  किंवा समतुल्य ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : 60% गुणांसह (Physics / Instrumentation / Meteorology / Atmospheric Science / Electronics / Radio Physics / Mathematics / Chemistry / Environmental Sciences / Geophysics / Atmospheric and Ocean Sciences / Earth Sciences / Earth System Sciences / Earth Sciences and Space Applications / Oceanography / Space Science and Technology) किंवा  60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical / Aerospace / Atmospheric Physics / Atmospheric Sciences / Civil / Computer / Computer Science / Data Science / EEE / Electronics / Electronics and Communication / Electronics & Telecommunication / Environmental Sciences / Instrumentation / IT / Mechanical / Meteorology) किंवा ME/M.Tech (Atmospheric Science / Climate Science / Data Science / Earth Science System and Technology / Environmental Engineering / Environmental Sciences / Mathematics / Meteorology / Oceanography / Physics)
  • पद क्र.05 : 50% गुणांसह B.Sc (Physics / Chemistry / Mathematics / Instrumentation / Atmospheric Sciences / Meteorology / Earth System Sciences / Environmental Sciences / Computer Science / Geophysics)  किंवा 50 % गुणांसह पदवी (Bachelor’s Degree in Mass Communication/Computer Application/ IT/Computer Science/ Computer Design/ Graphics/ Design/ Animation)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28/35/40/45/50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 29,200/- रुपये ते 78,000/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 मे 2025 22 मे 2025 

IITM PUNE BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : बँक ऑफ बरोदा अंतर्गत 500 जागांची भरती l शैक्षणिक पात्रता : 10वी l Bank Of Baroda Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.