Data Entry Operator Bharti 2025 : महाराष्ट्र शासन अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती साठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Data Entry Operator Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद केलेल्या नाहीत.
भरती विभाग : सामान्य रुग्णालय जळगाव (Data Entry Operator )
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डाटा एंट्री ऑपरेटर | – |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा. ii) टंकलेखन मराठी 30 इंग्रजी 40 आवश्यक iii) MS-CIT iv) किमान 01 वर्षाचा अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 18,000/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती वर होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : जळगाव (Jobs In Jalgaon)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जळगाव
ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 28 एप्रिल 2025
Data Entry Operator Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात |
येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- नियुक्ती ही मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने असेल.
- पदसंख्या कमी/अधिक करण्याबाबतचे आणि अर्ज स्विकारणे अथवा नाकारणे यांचे अधिकार निवड समितिकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- अर्जासोबत शैक्षणिक अहर्तेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रती,पासपोर्ट साईज फोटो व हस्तलिखित अर्ज ज्यामध्ये अर्जदारचे संपूर्ण नाव पत्ता व संपर्क क्रमांक असावा.
- अर्ज प्रत्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्या कार्यालयात आवक-जावक विभागात सादर करावे इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्विकारले जाणार नाही.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा