Exim Bank Bharti 2025 : भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 028 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,तसेच भरती ची जाहिरात ही भारतीय निर्यात-आयात बँक (India-Exim Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Exim Bank Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 028 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय निर्यात-आयात बँक (India-Exim Bank)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) | 10 |
02 | मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) | 05 |
03 | मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) | 02 |
04 | मॅनेजर ट्रेनी Legal | 05 |
05 | डेप्युटी मॅनेजर (Scale Junior Management I) | 04 |
06 | डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer) | 01 |
07 | चीफ मॅनेजर (Compliance Officer) | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र. 01 : 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA
- पद क्र. 02 : 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
- पद क्र. 03 : i) 60% गुणांसह पदवीधर ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
- पद क्र. 04 : 60% गुणांसह LLB
- पद क्र. 05 : i) 60% गुणांसह LLB ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र. 06 : i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) ii) 60% गुणांसह नियमित पदवी. iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र. 07 : i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) ii) 60% गुणांसह नियमित पदवी. iii) 10 वर्ष अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 600/-रुपये (SC/ST/PWD/ExSM : 100/- रुपये)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/- रुपये ते 62,480/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 एप्रिल 2025
Exim Bank Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा