Kolhapur Mahangarpalika Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी ! येथे अर्ज करा.

By Cyber Katta

Updated On:

Follow Us
Kolhapur Mahangarpalika Bharti 2024

Kolhapur Mahangarpalika Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 039 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची जाहिरात हि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत असून अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Kolhapur Mahangarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 039 रिक्त पदे

भरती विभाग : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या
01 पब्लीक हेल्थ मॅनेजर 02
02 एपिडेमियोलॉजिस्ट 01
03 शहरी गुणवता आश्वासन समन्वयक 01
04 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
05 स्टाफ नर्स 016
06 बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी 016

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : एमबीबीएस किंवा हेल्थ सायन्समध्ये पदवीधर
  • पद क्र.02 : वैद्यकीय पदवीधर
  • पद क्र.03 : Medical graduated (MBBS/ BAMS/BUMS/BHMS/BDS) with MPH/MHA/MBA in Health Care Administrations
  • पद क्र.04 : 12वी आणि DMLT
  • पद क्र.05 : GNM/B.Sc nursing & Maharashtra nursing Council Registration / Renewation Certificate Compulsary
  • पद क्र.06 : विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेले इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहेत

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (राखीव प्रवर्गासाठी – 45 वर्षापर्यंत सूट असावी.)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (jobs in Kolhapur)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 ऑक्टोंबर 2024

Kolhapur Mahangarpalika Bharti 2024 Links

ऑफलाईन अर्ज व जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज कार्यालयीन सुटी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 10,00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार मा.आयुक्त कोल्हापूर  महानगरपालिका यांनी राखून ठेवला आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Nashik Panipurvatha Vibhag Bharti 2024 : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत नाशिक येथे नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.