South East Central Railway Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 01 रिक्त पद असून या भरती साठी थेट मुलाखतीवर आयोजन केले आहे.पात्रता धारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले आहे. रेल्वे मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती संदभार्त असणारी संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीला जाण्या अगोदर खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी तसेच संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
South East Central Railway Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त पद
भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग
भरती श्रेणी : कार्मिक विभाग मंडल कार्यालय नागपूर
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्राथमिक विद्यालय शिक्षक | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,(मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 65 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,250/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखतीवर
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
मुलाखतीचा पत्ता : मंडल कार्यालय, कार्मिक विभाग किंग्सवे नागपूर – 440001
मुलाखतीचा दिनांक : 06 सप्टेंबर 2024 सकाळी 10.00 वाजता
South East Central Railway Bharti 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले आहे.
- मुलाखतीला जाताना सोबत संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- संपूर्ण माहिती साठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- तसेच सविस्तर माहितीसाठी वरील जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !