Cochin Shipyard Limited Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती ! पात्रता – १०वी उत्तीर्ण ! त्वरित येथे आवेदन करा !

By Cyber Katta

Updated On:

Follow Us
Cochin Shipyard Limited Bharti 2024

Cochin Shipyard Limited Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited) अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड हा एक भारत सरकार चा उपक्रम असून या मध्ये नोकरी मिळवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सरकारी नोकरी मिळणार आहे,त्यामुळे इच्छुक उमेदवारांना हि मोठी संधी उपलब्ध झाली आहे.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरती ची जाहिरात हि कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Cochin Shipyard Limited Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 014 रिक जागा 

भरती विभाग : कोचीन शिपयार्ड लिमिटेड 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत (Central Government)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 Outfit Assistant – Fitter 02
02 Mooring & Scaffolding Assistant 12

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Pass in SSLC and ITI- NTC (National Trade Certificate) in the Trade of Fitter Pipe Plumber
  • पद क्र.02 : Pass In SSLC

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमाल 30 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 300/- रुपये  मागासवर्गीय – परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 22,100/- रुपये ते 31,100/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / प्रक्टिकल/फिजिकल टेस्ट 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 सप्टेंबर 2024

Cochin Shipyard Limited Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Central Bank Of India Bharti 2024 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती ! पदवीधारकांना सरकारी नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा.

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.