बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 | एकूण 350 जागांची भरती | Bank Of Maharashtra Bharti 2025

Bank Of Maharashtra Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय ? मग विचार नका करू कारण बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 0350 जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 30 सप्टेंबर 2025 आहे.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Bank Of Maharashtra Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0350 रिक्त जागा

भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची मोठी संधी

पदांचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर (स्केल II, III, IV, V & VI)

शैक्षणिक पात्रता : i) B.Tech/B.E. (Computer Science /Information Technology/ Electronics/ Electronics and Communications/AI / ML/Data Science)/MCA/ M.Sc. (Computer Science/ IT)/पदवीधर/LLB/CA/ICWA ii) 03/05/08 वर्षे अनुभव

Bank Of Maharashtra Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात pdfयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35/38/45/50 वर्षे पर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क :

श्रेणी / जात प्रवर्ग अर्ज शुल्क
General/OBC/EWS1180/-रुपये
SC/ST/PWD118/-रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 64,820/- रुपये ते 1,56,500 रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 पर्यंत

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  1. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  3. भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  4. लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
  5. बँकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर, बँकेने ठरवल्याप्रमाणे पुरेशा संख्येने उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  6. मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा बँकेचा निर्णय अंतिम असेल. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  7. उमेदवारांच्या  भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखून ठेवला आहे, जर अपात्र असल्याचे आढळले किंवा चुकीची  माहिती/प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केली किंवा कोणतीही ‘भौतिक तथ्ये’ लपवली असतील, आणि अपात्र उमेदवारांनी भरलेले शुल्क जप्त केले जाईल. (Bank Of Maharashtra Bharti 2025)
  8. जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या ‘वास्तविक आवश्यकतांनुसार, योग्य उमेदवाराच्या उपलब्धतेनुसार’ बदलू शकते.
  9. बँकेच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची योग्यता आणि अनुभव यावर आधारित बँक त्यांची पात्रता विचारात घेईल. केवळ किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी बोलावण्याचा उमेदवाराला कोणताही अधिकार राहणार नाही.
  10. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत 0169 पदांची भरती सुरु ! Pune Mahanagarpalika Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.