Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, प्रस्तूत जाहिरात मध्ये ही प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादि सेवेमधील आहेत. सदर भरती मध्ये एकूण 1773 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही ठाणे महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावायाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 : Advertisement has been published to fill the vacant posts in Group-C and Group-D cadres in Thane Municipal Corporation Establishment through direct service. In the present advertisement, these posts are in Administrative Service, Accounting Service, Technical Service, Fire Service, Education Service, Public Health Service, Medical Service, Paramedical Service etc. A total of 1773 posts will be filled in this recruitment and interested and eligible candidates are invited to apply.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01773 रिक्त जागा
भरती विभाग : ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव : गट-क व गट-ड (सहायक परवाना निरीक्षक,लिपिक तथा टंकलेखक, लिपिक लेखा, कनिष्ठ अभियंता, प्रदूषण निरीक्षक, अग्निशमन केंद्र अधिकारी, फायरमन, वाचा उपचार तज्ञ, स्वच्छता निरीक्षक, डायटीशियन, स्टाफ नर्स, बल्ड बँक टेक्निकल सुपरवायझर, स्पीच थेरेपिस्ट, औषध निर्माता अधिकारी, सहायक ग्रंथपाल, लेपसी असिस्टंट, वॉर्डबॉय, न्हावी, व इतर)
शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी/GNM/B.Sc/DMLT/ MSc/ B.Pharm (खाली दिलेल्या जाहिरात मध्ये pdf वाचावी.)
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 02 सप्टेंबर 2025 पर्यंत किमान अराखीव (खुला) मागासवर्गीय 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा ही अराखीव (खुला) 38 वर्ष तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत असावे (मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ : 05 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क :
खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग |
1000/- रुपये | 900/- रुपये |
- माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील.
- फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरावयाचे आहे.
- उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा राहील.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : ठाणे (Jobs In Thane)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2025 पर्यंत राहील.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ, घट,अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
- उपरोक्त नमूद संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वत: खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदांसाठी विहित अहर्ता अटीची पूर्तता करीत असून सदर पदांकरीत ते पात्र आहेत.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नित्य वापरत असलेला वैध ईमेल आयडी व भ्रमणध्वनि असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- अराखीव (खुला) पदांकरिता सर्व उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांचा विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवार्साठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपाने नमूद करणे बंधनकारक आहे.
- अर्जातील माहिती/तपशील तसेच अर्जासोबत अहर्ते उमेदवाराने योग्य कागदपत्रे सादर केली आहेत यास अधिक राहून सबंधित उमेदवारास परीक्षेस बसल्यासाठी विचाराधिन करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारास सदर परीक्षेअंती किमान गुण प्राप्त झाले तरी परीक्षा संबधित पदांची आवश्यक शैक्षणिक व इतर अहर्ते संलग्नच्या कागदपत्राच्या पडताळणी अंती संबधित उमेदवार हा शिफारस निवडीस पात्र होईल.
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रीयेसाठी अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
- सदर परीक्षा स्थगित करणे,रद्द करणे अंशतः बदल करणे पदांच्या एकूण संखे मध्ये बदल करण्याचा अधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : Punjab and Sind Bank Bharti 2025 : पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत 0750 जागांची भरती सुरू ! त्वरित आवेदन करा.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.