IBPS अंतर्गत लिपिक पदांच्या तब्बल 10,227 जागांसाठी भरती सुरु ! IBPS Clerk Bharti 2025

By Cyber Katta

Published On:

Follow Us
IBPS Clerk Bharti 2025

IBPS Clerk Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? तर हि तुमच्यासाठी उत्तम संधी आहे, कारण बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) मार्फत लिपिक / ग्राहक सेवा असोसिएट पदांसाठी मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, यंदाच्या वर्षाची हि सगळ्यात मोठी भरती असून या भरती मध्ये पदवीधर किवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवारांकडे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.सदर सदर भरती मध्ये तब्बल 10,227 पदे उपलब्ध असून त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 1,117 रिक्त जागा आहे, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.उमेदवारांना सदर भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत, तसेच खाली लेखात सविस्तर माहिती असून pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 
IBPS Clerk Bharti 2025 : Are you looking for a job in the banking sector? Then this is a great opportunity for you, because the Institute of Banking Personnel Selection (IBPS) has published a big advertisement for the posts of Clerk / Customer Service Associate, this is the biggest recruitment of this year and candidates with graduation or equivalent educational qualification can apply for this recruitment. Also, candidates must have computer knowledge.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

IBPS Clerk Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : तब्बल 10,277 रिक्त जागा (महाराष्ट्र – 1,117 रिक्त जागा)

भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) द्वारे

भरती प्रकार : सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची उत्तम संधी

पदांचे नाव : लिपिक (Clerk) / ग्राहक सेवा असोसिएटस (CSA)

शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करून शकणार आहे, तसेच संगणक ज्ञान आवश्यक.

IBPS Clerk Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 20225 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्ष असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC : ₹850/-   SC/ST/PWD/ExSM : ₹175/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19.900/- रुपये ते 47,920/- रुपये मासिक मानधन देण्यात येईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2025 पर्यंत

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

अधिक माहिती साठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 l पात्रता : 10वी ते पदवीधर l MSC BANK BHARTI 2025

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.