Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँक हि एक सार्वजनिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बँक असून या बँकेत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01500 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि इंडियन बँक (Indian Bank) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,सदर भरती मध्ये उमेदवारांना प्रशिक्षणारथीं म्हणून नोकरी मिळणार असून पुढे बँकेत कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत,अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Bank Bharti 2025 : Indian Bank Leading public Sector bank is Required 1500 vacancies for the Apprentice Posts. Eligible and interested Candidate should submit there applications online as soon as Possible.
Indian Bank Bharti 2025
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 01500 रिक्त जागा
भरती विभाग : इंडियन बँक (Indian Ban)
भरती श्रेणी : भारतातील नाविन्यपूर्ण बँकेत नोकरी करण्याची संधी.
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
पदांचे नाव : अप्रेटीस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS candidates : 800/- रुपये SC/ST/PwBD candidates : 175/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे.
भरती चा कालावधी : 12 महिने (१वर्ष) हा कालावधी Apprenticeship Act 1961 अंतर्गत निश्चित करण्यात आला आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑगस्ट 2025 पर्यंत
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किवा प्रमाणपत्रे 01.07.2025 रोजी किवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल बोर्ड विद्यापिठाकडून योग्य कागदपत्रे सादर करावी लागतील.
- ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये नमूद केलेले सर्व तपशील जसे उमेदवारांचे नाव जन्मतारीख, जात प्रवर्ग, मोबाईल नंबर व इतर अंतिम मानले जातील आणि अर्ज सादर केल्यानंतर कोणतेही बदल सुधारणा करण्याची परवानगी पुन्हा दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- मुलाखतीच्या वेळी उमेद्वांनी ज्या नियोक्तामध्ये त्यांना अनुभव मिळाला आहे,अशा एक किवा अधिक नियोक्ताकडून आवश्यकतेनुसार किमान वर्षाच्या मूळ अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- उमेदवारांना या जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषाची पूर्तता केली आहे याची खात्री करावी,तसेच उमेवाराना हि जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा आणि अर्ज सादर करताना दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- अधिक माहिती साठी वरील दिलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 055 जागांची भरती l वेतन : 45,000 रुपये l Divisional Commissioner Office Bharti 2025