Jalsampada Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासन अंतर्गत जलसंपदा विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि जलसंपदा विभाग (Jalsampada Vibhag) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावाचे असून अर्जाची नमुना, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Jalsampada Vibhag Bharti 2025 : Applications are invited From Eligible Candidate for the Vacant Posts Under Water Resources Department of The Government of Maharashtra, The Vacant Posts in the Advertisement, Other Necessary Information about it, Pdf Advertisement and Application form are given below.
Jalsampada Vibhag Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत आहे.
भरती विभाग : जलसंपदा विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा
पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरती चा कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना किमान 01 वर्षासाठी सेवा करार पद्धतीवर आहे.
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs In Nashik)
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
उमेदवारांसाठी पात्रता व अटी :
- अर्ज सादर करताना उमेदवारांकडे 500/- रुपयाचे स्टंपपेपर स्वयंघोषणा अनिवार्य आहे.
- अर्जदाराकडे जलसंपदा विभागातील तांत्रिक कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असावा.
- अर्जदाराने संबधित कामामध्ये आवश्यक अनुभव असणे आवश्यक आहे.
- नियुक्तीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य प्रमाणपत्र तसेच दिवाणी न्यायालयतून कोणतही चौकशी प्रलंबित नाही यांचे प्रमानपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
- अर्जासोबत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे, अनुभव साक्षक व आरोग्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी इमारत, दिंडोरी रोड, नाशिक – 422004
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2025 (साय. 05 वाजेपर्यंत)
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा : ठाणे महागरपालिका अंतर्गत 06 पदांसाठी भरती l या उमेदवारांना संधी l Thane Mahanagarpalika Bharti 2025